परळीत येत्या काही महिन्यांतच सुसज्ज क्रीडा संकुल उभारणार…
ग्रामीण मधून चांदापुर तर परळी शहरातून जय श्री राम संघ ठरले नामदार चषकाचे मानकरी! परळी वैद्यनाथ (दि. 03) - परळीची माती ही रत्नांची खाण आहे या मातीने महाराष्ट्र व देशाला अनेक क्षेत्रात विविध रत्ने दिली…